Health Insurance : आता या राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ५ लाख रुपये विमा संरक्षण; शासन परिपत्रक निर्गमित….

Health Insurance : आपल्याला माहिती असेल की, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपये पर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स एका व्यक्तीला देण्यात येतो. एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. Health Insurance for State Employees … Read more

Money Time : पोस्‍ट ऑफिसमध्ये RD की SIP, 5 वर्षांत कुठे मिळेल चांगला पैसा? पहा कॅलक्युलेशन

Money time : आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी माणूस सदैव गुंतवणूक करत असतो.अशावेळी बँक फिक्स डिपॉझिट(FD),पोस्टातील RD किंवा नवीन पर्याय आलेला आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP इत्यादी पर्याय आपल्या सरकारी कर्मचारी तसेच सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसमोर असतात.आता या सर्वांमध्ये कोणते गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची होईल याची माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत तर बघूया सविस्तर … Read more

Group insurance : सरकारी कर्मचारी गट विमा योजना 1982; पहा योजनेचे स्वरूप फायदे,वर्गणी,विमा रक्कम पहा सविस्तर माहिती ..

Group insurance : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी गट विमा योजना ही एक सरकारी योजना आहे,जी महाराष्ट्र सरकारच्या कर्मचार्‍यांना विमा संरक्षण देते.राज्य शासकीय कर्मचार्‍यांची विमा योजना 1982 पासून अंमलात आली. 1 मे 1982 रोजी शासकीय सेवेत असणाऱ्या किंवा त्या तारखेनंतर प्रवेश केलेल्या अनिवार्य असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना विमा … Read more

Online Transfer : मोठी बातमी … आता “या” कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदली संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित …

Online Transfer : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे धोरण संदर्भ क्र. १ येथील दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक संदर्भ क्र. २ येथील दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विहीत करण्यात आले आहे. या विहीत वेळापत्रकानुसार मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांच्याकडून सन २०२५ ची जिल्हांतर्गत … Read more

Cluster Head Exam : केंद्रप्रमुख भरती संदर्भात नवीन परिपत्रक निर्गमित; पहा परीक्षेचे स्वरूप वेळापत्रक आणि सविस्तर माहिती ….

Cluster Head Exam : महाराष्ट्र शासनाच्या दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २१/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी शासनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता या संदर्भात नवीन शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आलेले आहे.याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Cluster Head … Read more