SBI Mutual funds : जबरदस्त ! सर्वाधिक परतावा देणारे टॉप 7 एसबीआय म्युच्युअल फंड; 3 वर्षांत 33.61% नफा ….
SBI Mutual funds : भारतातील सर्वात मोठे म्युच्युअल फंड हाऊस आहे, ज्याची मालमत्ता अंदाजे 11,16,708 कोटी रुपये आहे. या फंड हाऊसमध्ये विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, ज्यात इक्विटी, हायब्रीड आणि डेट फंड्सचा समावेश आहे. येथे 3 वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक परतावा देणाऱ्या टॉप 7 एसबीआय म्युच्युअल फंड योजनांची माहिती दिली आहे: Top 7 SBI Mutual funds … Read more