NPS Withdrawal : एनपीएस खात्यातून पेन्शनचे पैसे काढायचे नियम बदलले!आता ही कागदपत्रे आवश्यक; जाणून घ्या प्रक्रिया

NPS Withdraw : निवृत्तीनंतर,गुंतवणूकदाराचा अकाली मृत्यू झाल्यास आणि मुदतपूर्तीपूर्वी अचानक पैशांची गरज भासल्यास NPS amount काढता येते. सदरील योजनेअंतर्गत, तुम्ही 10 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर या योजनेतून पैसे काढू शकत होता,पण आता नियम बदलून तुम्ही 3 वर्षांच्या नोकरीनंतरही पैसे काढू शकता. NPS Withdrawal Rule Update पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेत गुंतवणूक … Read more