Scholarship Exam : शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात नवीन नियमावली जाहीर ; आता “या” विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप ….

Scholarship Exam : राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे.शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती … Read more